शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सातपूरला डॉक्टरला दोघांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:04 AM

नाशिक : सातपूर परिसरात एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या कारणामुळे अचानकपणे संतप्त झालेल्या दोघा अनोळखी इसमांनी येऊन डॉक्टरांवर हल्ला चढविल्याची घटना कार्बननाका परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरुग्ण दगावल्याने कुरापत : बिलाची रक्कम देण्यावरून वाद

नाशिक : सातपूर परिसरात एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या कारणामुळे अचानकपणे संतप्त झालेल्या दोघा अनोळखी इसमांनी येऊन डॉक्टरांवर हल्ला चढविल्याची घटना कार्बननाका परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक महिती अशी, कार्बन नाका परिसरात असलेल्या सुशीला रुग्णालयाबाहेर पीडित डॉक्टर उमाकांत वाघ हे ऑक्सिजनचा साठा तपासण्यासाठी गेले असता, दोघा अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. लथाबुक्क्यांनी दोघांनी वाघ यांना बेदम मारहाण केली. ह्यतुम्ही रुग्णालयाबाहेर पडा, तुमचा बेत पाहू,ह्ण अशी धमकी दिल्याचे फिर्यादी डॉ.राजेंद्र अरुण भोई (३९,रा.पांडवनगर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मयत रुग्ण हसन मणियार यांच्या उपचारांचे बिलाची रक्कम अदा करण्यावरून कुरापत काढत डॉक्टर वाघ यांना मारहाण अज्ञात इसमानी केल्याचे भोई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी सातपूर पोलिसांनी वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा, व्यक्ती हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान, हानी यास प्रतिबंध अधिनियम कलम-४ सह साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी