यावेळी डॉ. सुरेखा गुंडरे, डॉ. अमित धांडे, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. श्याम चौधरी, डॉ. नीरज कुलकर्णी, डॉ. प्रशांत देव, डॉ. भूषण सोनवणे, डॉ. नीलेश गावीत, सूर्याज लॅबोरेटरी, डॉ. सुरेंद्र जंजिरे, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.उदय महाजन, डॉ. सुनील ठाकूर, डॉ. रूपेश भावसार, डॉ.गौरव रॉय, डॉ. प्रवीण पवार, डॉ. प्रेरणा पवार, डॉ. कपिल कापडणीस, डॉ.संदेश पवार, डॉ. निखिल भामरे, डॉ.हेमंत चव्हाण, डॉ. सचिन वारखेडे, डॉ. विलास बोंडे, डॉ. राहुल मोरे, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ.नीलिमा पानसरे, डॉ. जयप्रकाश देवरे, डॉ. संजय वाडकर या सर्व डॉक्टर्सनी भेटून भाजपप्रणीत नई उमंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिडको मंडलचे सरचिटणीस किरण गाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी आदित्य दोंदे, हेमंत नेहेते, अनिकेत कदम, जितेंद्र जाधव, अक्षय कासार, कृष्णा विसपुते, कानाईया सिंग, सूरज गाडे, कमलेश भोर, शुभम कदम, ललित खेले, मयूर सोमवंशी, मयूर बगाड, अजय मालपुरे उपस्थित होते.
फोटो ओळीं:
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाप्रणीत नई उमंग फाउंडेशन नाशिकतर्फे डॉक्टरांचा सत्कार करताना किरण गाडे. समवेत आदित्य दोंदे, हेमंत नेहते आदी.
020721\02nsk_29_02072021_13.jpg
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रणित नई उमंग फाउंडेशन नाशिक तर्फे डॉक्टरांचा सत्कारकरतांना किरण गाडे समवेत आदित्य दोंदे,हेमंत नेहते आदी.