नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठकशनिवारीयेथील औरंगाबाद रोडवरील हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते. प्रारंभी खासदार संभाजीराजे भोसले यशराजे भोसलेयांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तलवारीचे अनावरण करण्यात आले.पाटील पुढे म्हणाले, मराठा क्रांती मोचार्च्यावेळी ओबीसी समाज आपल्या बरोबर होता. इतकेच नव्हे तर इतरही समाजाचे लोक मोचार्त सहभागी झाले होते. आम्हाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन वाद वाढवु नये. राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे मराठा समाजाची ताकद िवभागली गेली आहे. समाजाची लढाई लढताना सवांर्नी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवुन आंदोलनात उतरले पािहजे असेही पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनाने आतापर्यत पाटील महामंडळाला एक रुपयाही िदला नाही. जे कागदावर आहे ते पासबुकात उतरेल तेव्हाच खरे असेही त्यांनी सांगितले. आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनािशवाय पयार्य नाही. असेही पाटील यांनी यावेळी सांिगतले.याप्रसंगी बोलताना प्रा.्एन एम तांबे यांनी मराठा आरक्षणाची पाश्वर्भूमी सांिगतली. िबटीश कळापासून मराठा समाजाला आरक्षण होते. १९५० नंतर ते बंद झाल्याचे मत व्यक् करुन वेगवेगळ्या आयोगांची मािहती िदली.मराठा समाजाला आरक्षण देणे ही केवळ राज्य सरकारची नव्हे तर केंद्र सरकारचीही जबाबदारी आहे त्यादृष्टीने िवचार व्हावा असे मत मांडले.औरंगाबाद येथील राजेंद्र दाते पाटील यांनी सुप्रीम कोटार्ने २०१८ च्या कायद्याला नव्हे तर त्याच्या अंमलबजावणीला स्थिगती िदली असल्याची मािहती िदली. आता राज्य शासनाला िहमतीने काम करुन वटहुकुम काढावा लागले असे मत व्यक्त केले. अॅड श्रीराम पिंगळे यांनी िविवधकायदेिवषयक बाबींची मािहती देउन उपिस्थतांच्या शंकांचे िनरसन केले. राजेंद्र बाढरे यांनी प्रत्येक पक्षातील मराठा नेत्यांनी आपापल्या पक्षश्रेष्टींववर दबाव आणावा असे मत व्यकक् केले. बैठकीचे प्रास्तािवक करण गायकर यांनी केले.