शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:39 AM

नाशिकरोड : राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांच्या वेतनातील तफावत दूर कराव्यात आदी प्रलंबित मागण्यांसाठी व्यवसाय शिक्षण व ...

नाशिकरोड : राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांच्या वेतनातील तफावत दूर कराव्यात आदी प्रलंबित मागण्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे द्वारसभा पार पडली.महाराष्ट्र राज्य लिपिक हक्क परिषद या संघटनेने मंगळवारी (दि.२७) मुंबई आझाद मैदान येथे पुकारलेल्या एल्गार परिषद व निदर्शन आंदोलनासाठी लिपिक कर्मचारी जाणार आहेत. त्यासंदर्भात त्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर या ठिकाणी द्वारसभेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण गट क कर्मचारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष मंगेश मरकड व सरचिटणीस संजय पगारे यांनी मार्गदर्शन करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार