शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

करंजगावचा दुहेरी सन्मान

By admin | Published: July 19, 2016 12:53 AM

करंजगावचा दुहेरी सन्मान

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिकच्या कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा लोकसहभाग व सामाजिक एकतेचा तीन लाख रुपयांचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार व जिल्हास्तरीय ओडीएफ (हगणदारीमुक्त गाव) विशेष पुरस्कार हा दुहेरी पुरस्कार पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील व ग्रामपालिका पदाधिकारी यांनी स्वीकारला. तीन लाख रु पयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी व्यासपीठावर जि. प अध्यक्ष विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, राहुल अहेर, सुनील बागुल, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, सीईओ मिलिंद शंभरकर, अनिल लांडगे, सभापती केदा अहेर व मान्यवर उपस्थित होते. करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांच्यासह माजी सरपंच सुरेशबापू राजोळे, सागर जाधव, उपसरपंच सुनील कडाळे, वसंत जाधव, नंदू राजोळे, सोनाली राजेंद्र राजोळे, प्रवीण पाटील राजोळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)