शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

त्र्यंबकेश्वरच्या डॉ.आंबेडकर नगरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:05 PM

त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली असुन स्वच्छतागृहाचा परिसर पुर्ण झाडी-झुडपाने भरला आहे. त्यामुळे ते जाण्याकरीता रस्ता देखील दिसत नाही. चारही खोल्यांना दरवाजे नाहीत. भांडी देखिल नाहीत. त्यामुळे या स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.

ठळक मुद्देहे स्वच्छतागृह १९५६ सालात तत्कालीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात आले

त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली असुन स्वच्छतागृहाचा परिसर पुर्ण झाडी-झुडपाने भरला आहे. त्यामुळे ते जाण्याकरीता रस्ता देखील दिसत नाही. चारही खोल्यांना दरवाजे नाहीत. भांडी देखिल नाहीत. त्यामुळे या स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.हे स्वच्छतागृह १९५६ सालात तत्कालीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात आले होते. या स्वच्छतागृहाचे आयुष्य केव्हाच संपले आहे. गावातील सर्वच्या सर्व स्वच्छतागृहाचे नुतनीकरणच नव्हे तर विस्तारीकरणही केले आहे. मात्र या स्वच्छतागृहाचे नुतनीकरन अथवा विस्तारीकरण अद्याप न केल्याने पीिसरातील नागरीक, रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.आजच्या परिस्थितीत या स्वच्छतागृहाचे छत केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही. आणि कोसळले तर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी लवकरात लवकर या स्वच्छतागृहाची सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे.(फोटो २२ टीबीके, २२ टीबीके १)

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य