शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोटंबी घाटात ट्रक अपघातात चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:48 AM

पेठ : तालुक्यातील कोटंबी घाटातील एका अवघड वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चालक जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देजखमी चालकांना बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नाशिक-पेठ महामार्गावर कोटंबी घाटात अपघातग्रस्त ट्रक.

पेठ : तालुक्यातील कोटंबी घाटातील एका अवघड वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चालक जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास गुजरातकडून येणारा ट्रक कोटंबी घाटातील अवघड वळणावरून उतरत असताना व समोरून येणाऱ्या ट्रक यांच्यात धडक झाली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अपघाताचा आवाज ऐकून शेजारच्या कोटंबी गावातील नागरिक धाऊन आले. जखमी चालकांना बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीविनहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक - गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.