शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मीरगाव फाट्यावर चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:58 AM

सिन्नर : शिर्डी रस्त्यावरील मीरगाव फाट्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर मध्य प्रदेशातील आयशरला मोटारसायकल आडवी लावून चालकाला बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : शिर्डी रस्त्यावरील मीरगाव फाट्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर मध्य प्रदेशातील आयशरला मोटारसायकल आडवी लावून चालकाला बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.इंदूरहून सिन्नरमार्गे पुणे येथे जाणारा आयशर टेम्पो (क्र. एमपी ०९ पीजी ९१२४) शिर्डीच्या दिशेने जात असताना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मीरगाव फाट्यावर गणपती मंदिरासमोर अज्ञात पल्सर मोटारसायकल स्वाराने आयशर टेम्पो थांबविण्यास भाग पाडले. आयशरचालक राहुलकुमार दिलीपसिंग वर्मा, रा. शिव्होर (मध्य प्रदेश) यास दगडाने व लाकडाने मारहाण करून त्याच्या जवळील ८ हजार रु पये रोख, सॅमसंग कंपनीचा जे-२ मोबाइल, दोन एटीएम कार्ड व डिझेल भरण्याचे एच.पी. कंपनीचे एटीएम काढून घेऊन पोबारा केला. घटनेनंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अंदाजे पंचवीस वयोगटातील तीन अज्ञात चोरटे असल्याचे चालकाने सांगितले. जखमी चालक राहुलकुमार याच्या फिर्यादीवरु न वावी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.