शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

अवैध उत्खननावर आता ड्रोनच्या घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 11:43 PM

नाशिक: अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालणे अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याने आता या अवेध उत्खननाला आळा घालण्यासाठी ड्रोन यंत्रणेची ...

ठळक मुद्देपायलट प्रोजेक्ट: नियमित अंतराने होणार हवाई सर्वेक्षण

नाशिक: अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालणे अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याने आता या अवेध उत्खननाला आळा घालण्यासाठी ड्रोन यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. नाशिक जिल्'ातील हा पायलेट प्रोजेक्ट पुढे राज्याच्या महसुलात वाढ घालण्यासाठी महत्वपुर्ण ठरू शकणार आहे.संपुर्ण राज्यालाच अवैध उत्खननाने पोखरले आहे. या प्रकाराला रोखणे प्रशासनासाठी जिकरीचे आणि अधिकाऱ्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे गौण खनिजाच्या रक्षणासाठी राज्या पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता ड्रोनच्या सा'ाने या गैरप्रकारावर नजर ठेवली जाणार आहे. अवैध उत्खनन तसेच वाहतुकीचा पाठलाग ड्रोन कॅमेरा करणार आहे. यासाठी राज्य शासनाने शौर्य इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्'ांमध्ये ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये हा पायलेट प्रोजेक्ट आकारास येणार आहे.नाशिक जिल्'ात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनास प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून यावर उत्खनन व वाहतूक करणाºयांवर करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. या ड्रोन प्रणालीची सुरुवात सर्वप्रथम नाशिक जिल्'ात करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे दगड- खदानीचे छायाचित्रीकरण करून त्या खदानीची सीमा पडताळणी व भू संदर्भ निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, खदान्याच्या कामकाजाचे विश्लेषण करण्यासाठी नियमित अंतराने हवाई सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे.या तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यास मदत होणार आहे तसेच शासनाच्या महसुलात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार रोखण्यासाठी आणखी काही साधनांचा वापर केला जाणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार