शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 9:04 PM

नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ठळक मुद्दे०६५२८ हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू ही गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे.

नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.दौंड-अहमदनगर या दरम्यान, मालगाडीचे डबे घसरल्याने झालेल्या या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, ०२११७ पुणे-अमरावती स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ०२०१६ पुणे-मुंबई स्पेशल प्रस्थान व ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल याचबरोबर पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. या गाड्यांमध्ये - हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ००१०३ सांगोला-नरखेर किसान स्पेशल, ०६२२९ म्हैसूर-वाराणसी स्पेशल, ०६५२७ बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०२१४९ पुणे-दानापूर स्पेशल यांचा समावेश आहे.मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल, ०६५२४ हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेशल, ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल, ०६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल, ०१०७८ जम्मू तवी-पुणे स्पेशल, ०२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल, ०२२२४ अजनी-पुणे स्पेशल, ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल तसेच ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल या गाड्या वळवण्यात आल्या आहेत.०६५२८ हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू ही गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcentral railwayमध्य रेल्वे