शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 7:44 PM

लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू आहे.

ठळक मुद्दे वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू

लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू आहे.दिवसा व रात्री होणाऱ्या या बेसुमार वाळू उपशामुळे गिरणा नदीपात्र विद्रुप झाले असून नदीपात्राची सर्वत्र चाळण झाली आहे. जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.दिवसा रात्री बैलगाडीने वाळू उपसा करावयाचा व रात्री अंधारात ट्रॅक्टर भरून तो विकायचा असा धंदा सध्या या वाळू तस्करांनी सुरू केला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसात कुठलाही वाळूचा लिलाव होत नसतो तरीही मोठ्या प्रमाणावर सुरू असताना संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष्य करीत असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत.वाळूच्या धंद्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने तरु णपिढी या धंद्याकडे अधिक ओढली जात आहे. रात्रीतून सगळीच ठेप ठेवली जात असल्याने मजूर वर्गाच्या व ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.या बेसुमार वाळू उपसामुळे गिरणा नदी काठावरील सर्वच पाणी पुरवठा योजना कोरडया ठाक पडल्या आहेत विहिरींनी तळ गाठले आहेत.