शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:36 PM

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा खावी लागली आहे.

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा खावी लागली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की छगन दामू चव्हाण रा. अंधेरी ता. चाळीसगाव या ऊसतोड कंत्राटदाराने कादवा सहकारी साखर कारखान्याकडून उचल घेत ऊसतोड कामगार पुरवण्याचा करार केला होता. मात्र त्याने कराराची पूर्तता केली नाही, व दिलेला धनादेश वटला नाही त्यामुळे कादवाने सदर कंत्राटदाराविरुध्द एक लाख सत्तावन्न हजार तीनशे रु पये वसुलीचा दावा दिंडोरी न्यायालयात दाखल केलेला होता. सदर कंत्राटदार अनेक वेळा समन्स बजावुनही हजर होत नव्हता अखेर तो दि.१५ नोव्हेंबरला न्यायालयात हजर झाला असता त्यास न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यास अटक करत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. या कारवाईमुळे थकीत कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी