शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

कोरोना काळात देशभरातून १३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 8:15 PM

ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशासह विदेशात लॉकडाऊन असताना, दरातील चढ-उताराचे फटके सोसणाऱ्या कांद्याने या आर्थिक वर्षातील सहा महिन्यांत १३ लाख मेट्रिक टनांचा निर्यातीचा टप्पा पार केला आहे. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १०५ दिवस कांदा निर्यात बंदी केली होती. आता पुन्हा कांद्याची निर्यात खुली झाली आहे, अद्यापही आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी तीन महिने बाकी असल्याने सन २०१८-१९चा कांदा निर्यातीचा आकडा पार करण्याची दाट शक्यता व्यक्त करत, कृषी क्षेत्रातील निर्यात ४३.३ टक्क्यांनी यंदा वाढल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपरकीय चलन वाढले : कृषी क्षेत्रातील निर्यातीत ४३.३ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळे कांद्याच्या निर्यातीत चढ-उतार दिसत असते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कांदा निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ कांद्याचे १३० टक्के बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा देशा-विदेशात होत होता. उत्पादकांना कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत कांद्याची १३ लाख सहा हजार ०२२.१३ मेट्रिक टन इतकी निर्यात झाली होती. त्यातून २ लाख ०९ हजार १००.८९ लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे, तर सन २०१९-२० गेल्या आर्थिक वर्षात ११ लाख ४९ हजार ८९६.८४ इतकी निर्यात झाली होती, त्यातून २ लाख ३२ हजार ०६९.६३ लाख रुपये परकीय चलन मिळाले होते.देशाची एकूण निर्यात आकडेवारी२०१३-१४ - १४ लाख ८२ हजार मेट्रिक टन - ३,१६९ करोड२०१४-१५ - १२ लाख ३८ हजार मेट्रिक टन - २,३०० करोड२०१५-१६ - १३ लाख ८२ हजार मेट्रिक टन - ३,०९७ करोड२०१६-१७ - २४ लाख १५ हजार मेट्रिक टन - ३,१०६ करोड२०१७-१८ - १५ लाख ८८ हजार मेट्रिक टन - ३,०८८ करोड२०१८-१९ - २१ लाख ८४ हजार मेट्रिक टन - ३,४६९ करोड२०१९-२० - ११ लाख ५० हजार मेट्रिक टन - २३२१ करोड२०२०-२१ - १३ लाख ०६ हजार मेट्रिक टन - २०१९ करोड (एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत)या देशात होते कांदा निर्यातबांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मॉरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हिएतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण ७६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा