शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

नवीन वर्षात बीएसएनएल ग्राहकांना मिळणार ई बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:34 PM

भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून  केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे.  छापील बिल ही प्रक्रिया अस्तित्वातच असणार नाही. त्यामुळे यापुढे छापील बील देणे शक्य होणार नसल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले असून डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएसएनलकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबीएसएनएल ग्राहकांना नवीन वर्षात मिळणार ई-बीलडीजिटल इंडियांतर्गत बीसएनएलने घेतला निर्णयपर्यावरण संरक्षणासाठी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

नाशिक : भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून  केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे.  छापील बिल ही प्रक्रिया अस्तित्वातच असणार नाही. त्यामुळे यापुढे छापील बील देणे शक्य होणार नसल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले असून डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएसएनलकडून सांगण्यात आले आहे. नाशिक जिल्यातील ९० %  ग्राहकांनी त्यांचा मोबाइल क्रमांक ई-बिलींग प्रणालीसाठी नोंदणीकृत केलेला आहे. ही स्वागतार्ह बाब असुन उर्वरित ग्राहकांनीही मोबाइल क्रमांक या प्रणालीशी जोडून घ्यावा तसेच बिलाची प्रत मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या ई-मेल आईडी ची नोंदणी करून घ्यावी, अशी सूचना बीसएनलने केली आहे. ई-बिलासाठी ग्राहक मोबाइल नंबर किंवा ई-मेल  आईडी ची नोंदणी (रजिस्ट्रेशन) वरिष्ठ महाप्रबंधक दूरसंचार कार्यालय, कॅनडा कॉर्नर येथील राजस्व (टी. आर. ए.) अनुभाग येथे किंवा जवळच्या  ग्राहक सेवा केंद्र्रात तसेच  aoabhay777@gmail.com  या ई-मेल  आयडी वर ई-मेल ही करू शकता. तसेच मोबाइल क्रमांक 8275864616 आणि 8275864617 यावर व्हाट्सअप संदेशद्वारे आपला कार्यरत दूरध्वनी क्रमांकाशी सबंधित मोबाइल क्रमांक व ई-मेल आईडी सादर करू शकता जेणेकरून त्याची नोंदणी करता येईल. ई बील मिळविण्यासाठी नोंदणी करणाºया ग्राहकांना दरमहा टेलीफोन बिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ महाप्रबंधक  नितिन महाजन यांनी दिली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNashikनाशिकBSNLबीएसएनएलbillबिलdigitalडिजिटल