शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

शिक्षण हक्क; आज सोडत

By admin | Published: March 06, 2017 1:45 AM

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची सोडत सोमवारी (दि. ६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात येणार आहे

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची सोडत सोमवारी (दि. ६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात येणार आहे. त्याची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले.सोडतीमध्ये संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. नर्सरी प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचे वय हे वयोमर्यादेच्या अटींमध्ये पात्र ठरत नसल्याने विद्यार्थ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे वयोमर्यादेत सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, एक किलोमीटर अंतर असलेल्या शाळांमध्ये ४ हजार ३४९ अर्ज, तर तीन कि.मी. अंतर असलेल्या शाळांत ११ हजार १३४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत, तर तीन कि.मी.च्या पुढील शाळांसाठी १५९१ अर्ज आले आहेत. (प्रतिनिधी)