कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी नाशिप्र मंडळ संस्थेने प्रथम ऑनलाइन वर्ग सुरू केले. परंतु, काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन मोबाईल घेणे आवाक्याच्या बाहेर होते. अशा विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेकडून शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे.
- अश्विनीकुमार येवला, सचिव, नाशिप्र मंडळ.
कोट-
ज्ञान घेणे, ज्ञान देणे, ज्ञान पूजक बनणे, सतत चांगले काम करीत राहणे ही आपल्या संस्कृतीची प्रमुख शिकवण आहे. या दीड वर्षात जग खूप बदलले आहे. त्यामुळे आपणही आपली गुणवत्ता सतत वाढविली पाहिजे. अजूनही खेडोपाडी बऱ्याच शाळा मारुती मंदिरात भरतात. जागा महाग असल्याने मंदिरात शाळा भरविणे शिक्षणप्रक्रियेत गरजेचे ठरले आहे. - नीलिमा पवार, सरचिटणीस, म.वि.प्र. नाशिक.
180721\18nsk_47_18072021_13.jpg~180721\18nsk_48_18072021_13.jpg
- अश्विनीकुमार येवला, सचीव, नाशिप्र मंडळ. - निलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र. नाशिक. ~- अश्विनीकुमार येवला, सचीव, नाशिप्र मंडळ. - निलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र. नाशिक.