शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

दिंडोरीत दोन दिवसात आठ रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:25 PM

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शहरात दोन दिवसात आठ रु ग्ण वाढले आहे.

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शहरात दोन दिवसात आठ रु ग्ण वाढले आहे.बुधवारी पालखेड एमआयडीसी-तील एक कंपनीतील सहा कामगार बाधित आढळले. शहरातील मुरकुटे गल्ली, शिवाजीनगर येथील तीन जणांचा समावेश होता तर पिंपळगाव केतकी येथील अंबड कंपनीतील एक कामगार व शहरातील जाधव गल्लीत एक जण बाधित आढळला. नागरिकांनी काळजी घेत शासनाने दिलेल्या दिशा निर्देश नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे. गुरु वारी ८ जण बाधित आढळले. त्यात वरखेडा, नवे धागुर येथे प्रत्येकी एक, जवळके दिंडोरी ३ तर शहरात वक्र तुंड नगर येथे अवनखेड येथील एक कंपनीतील एक कामगार व जानकी संकुल मध्ये दोन रु ग्ण आढळले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य