शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

विदर्भाप्रमाणे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची मागणी करणार एकनाथ शिंदे : जिल्'ातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

By admin | Published: December 15, 2014 1:43 AM

विदर्भाप्रमाणे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची मागणी करणार एकनाथ शिंदे : जिल्'ातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

  नाशिक - अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पॅकेज दिले त्याच पद्धतीचे पॅकेज उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले़ जिल्'ात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते़ शिंदे म्हणाले, शिवसेना विरोधात असेल किंवा सरकारमध्ये असेल; परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे़ शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, पॉलिथीन शेडसाठी प्रयत्न करूनही त्यास अनुदान मिळत नाही़ औषधांचा अधिक खर्च असे शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न आहेत़ हे सर्व प्रश्न अधिवेशनात मांडून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़ नाशिक तसेच इतर जिल्'ात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तातडीने या भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार शिवसेनेचे मंत्री व आमदार कार्यरत आहेत़