शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पेठ तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Published: March 13, 2016 10:44 PM

१७ एप्रिल रोजी ११२ प्रभागांत होणार मतदान

 पेठ : मे-आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या पेठ तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम गाजणार असून, तालुक्यातील राजकीयदृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या गावांचा यात समावेश आहे. ११२ प्रभागांतून या निवडणुका होणार आहेत. त्याची अधिसूचना येत्या १८ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये प्रसिद्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास कडलग यांनी दिली.शुक्रवार दि १८ मार्च रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द होणार असुन मंगळवार २९ मार्च पासुन ते शनिवार २ एप्रिल पर्यंत स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशपत्र दाखल करता येतील, सोमवार ४ एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशपत्राची छाननी स. ११ वाजेपासून सुरु होणार आहे, तर बुधवार दि ६ एप्रिल रोजी स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र (अर्ज) माघारीची मुदत असून, दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. रविवार दि. १७ एप्रिल २०१६ रोजी स. ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल, सोमवार दि. १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वेळ व ठिकाण निश्चित करून मतमोजणी होणार आहे, तर गुरुवार दि. २१ एप्रिल २०१६ रोजी अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास कडलग व निवासी नायब तहसीलदार एच. एन. झिरवाळ यांनी दिली. (वार्ताहर)