तसेच ज्यांनी १०० वेळेपेक्षा जास्त रक्तदान व कोविडच्या काळात प्लाझ्मा दान केले असे दिलीपजी कोठावदे, प्रशांतजी निरगुडे, पंकजजी शेवाळे, सुयोगजी कुलकर्णी, परागजी गांधी, गजाननजी देवचक्के यांचाही इंटरनॅशनल रॉयल्स सोशल सर्व्हिस अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सचे अध्यक्ष सतीश अलई, सचिव भूषणजी महाजन, खजिनदार. उमेशजी वाघ, लाइन्स डिस्ट्रिक्टचे उपप्रांतपाल-१ राजेशजी कोठावदे, रिजन चेअरपर्सन सागरजी बोंडे, झोन चेअरपर्सन मनीषजी अहिरे, माजी अध्यक्ष राहुलजी वेढणे, प्रवीणजी जयकृष्णिया, तसेच रॉयल्सचे सभासद शरदजी वाणी, समाधानजी सोनवणे, प्रशांतजी कोतकर, ला. प्रसादजी गवळी, नितीनजी जंगले, हरिषजी कुंभारे, धैर्यशीलजी खैरनार, अजयजी ततार, . सचिनजी बागड, . विवेकजी वाणी, रामभाऊजी निकम व रॉयल्सचे सर्व सभासद, तसेच विशालजी जैन व सचिनजी पगारे हेही मान्यवर उपस्थित होते.
120721\12nsk_32_12072021_13.jpg
लायन्स क्लब