शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अपंग, ज्येष्ठ कर्मचार्‍यांना निवडणूक कामे देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:27 PM

सिन्नर : ग्रामपंचायत निवडणूक आदेश देताना महिला, अपंग, दुर्धर आजार असलेले, ५३ वर्षाच्या वरील, बालसंगोपन रजा घेतलेले कर्मचारी यांना निवडणूक आदेश देवू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथ्लृमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आली.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक समितीचे तहसीलदारांना निवेदन

सिन्नर : ग्रामपंचायत निवडणूक आदेश देताना महिला, अपंग, दुर्धर आजार असलेले, ५३ वर्षाच्या वरील, बालसंगोपन रजा घेतलेले कर्मचारी यांना निवडणूक आदेश देवू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथ्लृमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आली.ग्रामपंचायत निवडणूकीसंदर्भात विविध मागण्यांचे तहसीलदारांना राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.कोरोना आजार उपचार घेत असलेले, विलगिकरणात असलेले आदींसह अडचणीत असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक आदेश देऊ नयेत आदी मागण्या करण्यात आल्या.निवडणूक, प्रशिक्षणाबाबत चर्चा करुन सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही, असे मत तहसीलदार राहुल कोताडे यांनी व्यक्त केले. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, कोषाध्यक्ष धारासिंग राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक