ठळक मुद्देखबरदारीची उपाय योजना
लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लासलगाव इलेक्ट्रिक व इलेकट्रॉनिक्स असोसिएशनने दर रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविले असल्याची माहीती अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, उपाध्यक्ष अजित पगार व सचिव निलेश लचके यांनी दिली.निफाड तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून लासलगाव येथील या व्यवसायीकांनी रविवारी व्यवसाय बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला आहे.