शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

येवल्यात ३ कोटी ६९ लाख ६० हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:45 AM

येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे पाचजणांविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल

येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.हर्षद सुभाषचंद्र पारख (रा. येवला) यांनी नाशिक जिल्हा सहकारी बँक येवला शाखा यांना पतसंसस्थेचे गहाळ झालेले चेक वटवू नये अगर व्यवहार करू नये असे लेखी कळविलेले होते. व्ही. एल. खैरनार, एम. एस. नागपुरे, ए. व्ही. कोकाटे, संदीप एम. जाधव, आर. पी. दराडे सर्व (रा. येवला) यांनी संगनमत व कटकारस्थान रचून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे चेक वटवून देऊन पतसंस्थेची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०२० ते ८ मे २०२० दरम्यान घडला.या संदर्भात पारख यांनी येवला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल क्रिमिनल चौकशी अर्ज क्रमांक २६२/२०२१ मध्ये सीआरपीसी कलम १५३,३ प्रमाणे न्यायालयाने आदेश मंजूर केला. याप्रकरणी एफआयआर नोंदवून व तपास करून अहवाल दाखल करावा बाबत न्यायालयाचे २२ डिसेंबर २०२१ रोजी पोलिसांना आदेश झाला होता.ही कागदपत्र शहर पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्याने मंगळवारी (दि. १८) व्ही. एल. खैरनार, एम. एस. नागपुरे, ए. व्ही. कोकाटे, संदीप एम. जाधव, आर. पी. दराडे (सर्व, रा. येवला) यांच्याविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा दााखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे