शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांची धरणे

By admin | Published: October 19, 2015 11:23 PM

दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांची धरणे

नाशिक : केंद्र सरकारने भारत दूरसंचार निगममधील ६५ हजार भ्रमणध्वनी मनोरे वेगळे करून त्यांची एक नवीन उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत दूरसंचार निगमला मोठा आर्थिक तोटा होणार असल्याचा दावा करत या उपकंपनीच्या स्थापनेला विविध संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवित भारत दूरसंचार निगम कार्यालयासमोर सोमवारी (दि.१९) धरणे आंदोलन केले.भारत दूरसंचार निगममधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, यासाठी बीएसएनएल व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे; मात्र अद्याप या समितीने उत्पादकतेवर आधारित बोनस देण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बोनस दिला जावा. २००७ सालाच्या अगोदर व नंतर सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांना कार्यरत कर्मचाऱ्यांप्रमाणे ७८.२ टक्के आयडीए स्केल मिळावे या मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बीएसएनएल ई. यू., एस.एन.ई.ए., एन.एफ.टी.ई., बीएसएनएल, एआयबीएसएनएलईए आणि एसएनएटीटीए या प्रमुख संघटना सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)