शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

By admin | Published: November 14, 2016 12:12 AM

औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली

नांदगाव : रस्त्याला अडथळा असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये येथील औरंगाबाद रस्त्यावरील लक्ष्मीचे मंदिर व सोनवणे पेट्रोलपंपालगतचे पिराचे थडगे आज पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विधिवत पूजा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आनंद, नगपरिषदेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर, अभियंता अभिजित इनामदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी कर्मचारी वर्गसुद्धा उपस्थित होता.कारवाईपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आनंद यांनी मालेगाव रस्ता, शनिमंदिर पूल व रहदारी बंगल्याच्या रस्त्यावरील अतिक्रमणे पुढच्या टप्प्यात हटवणार असल्याची माहिती दिली. धार्मिकस्थळांवर केलेली कारवाई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. हे विशेष आहे. कारवाई दरम्यान प्रतिकार करण्यात आला नाही.(वार्ताहर)