शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘भारत जोडो’त समविचारी पक्षांना सहभागी करा; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 8:39 AM

काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली.

नाशिक : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती विभागाची बैठक पक्ष निरीक्षक प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येऊन त्यात समविचारी पक्षांना या यात्रेत सहभागी करून घेण्याबाबत आवाहन करण्याचे ठरविण्यात आले. 

काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत प्रारंभी गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली, तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक पवार यांनी, भारत जोडो यात्रेत तीन प्रकारचे यात्री सहभागी आहेत. त्यात भारत यात्री, राज्य यात्री आणि जिल्हा यात्री अशा पद्धतीने विभाग आहेत. 

यावेळी सुरेश मारू, रमेश साळवे, कुसुम चव्हाण, सुभाष हिरे, राजेश लोखंडे, मिलिंद हांडोरे आदींनीही आपले मत मांडले. बैठकीला हनिफ बशीर, इशाक कुरेशी, उमाकांत गवळी, अरुण दोंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्युली डिसुजा, ॲड. मीना वाघ, माया काळे, सारिका किर, अमोल मरसाळे, विलास बागूल, सुभाष हिरे, अशोक शेंडगे, पवन जगताप, राजेश लोखंडे, आनंद संसारे, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी