शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

इंजिनात बिघाड

By admin | Published: July 20, 2016 11:54 PM

पंचवटी एक्स्प्रेस : चाकरमान्यांचे हाल

इगतपुरी : मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनात नाशिकजवळील खेरवाडी येथे बिघाड झाल्यामुळे जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जवळपास एक ते दीड तास नाशिक हून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिरा धावत होत्या.नेहमीप्रमाणे ८ वाजता इगतपुरी स्थानकात येणारी पंचवटी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. (वार्ताहर)४इगतपुरी रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचे हाल झाले. मनस्ताप वाढला होता. काही प्रवाशांनी तर इगतपुरी येथून कसारा स्टेशन गाठत पुढील प्रवास लोकलने केला. यामुळे पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकात एक ते दीड तास उशिराने आली. नागपूर एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस याही गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.