शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिवस

By admin | Published: September 28, 2016 12:28 AM

रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिवस

नाशिकरोड : रेल्वेने दिवसेंदिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, रेल्वेच्या संपत्तीची व प्रवाशांचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील रेल्वे सुरक्षा बलावर आली आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या रेल्वे सुरक्षा बल यशस्वीपणे सांभाळत असून, भविष्यातही त्यांनी उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडून नावलौकिक वाढवावे, असे प्रतिपादन एकलहरा कर्षण मशीन कारखान्याचे निर्देशक मधुकर मेश्राम यांनी केले.रेल्वे सुरक्षा बलाच्या ३२व्या स्थापना दिनानिमित्त सामनगाव रोड येथील आरपीएफच्या प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मेश्राम म्हणाले की, रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेची संपत्ती व प्रवाशांचे संरक्षण करण्याबरोबर त्यांच्या सामानांचीदेखील संरक्षण केले पाहिजे. तसेच रेल्वच्या कुटुंबातील आरपीएफला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे मेश्राम यांनी सांगितले. तर प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक आर. पी. पवार यांनी कर्षण कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला सतत मदत होत असते. रेल्वे सुरक्षा बलापुढे वाढत्या अतिरेकी कारवाया आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी ही दोन मोठी आव्हाने आहेत. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे नवनवीन गुन्ह्यांचा तपास करावा लागतो. त्याकरिता आरपीएफच्या जवानांना कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच रेल्वेचे सायबर सेल असावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.यावेळी प्रशिक्षणार्थिंनी मान्यवरांना संचलनाद्वारे सलामी देत स्वागत केले. यावेळी अरुण धार्मिक, जुबेर पठाण, ए. के. स्वामी, बी. के. तिवारी, एम. आर. राही, अग्रवाल, संजय गांगुर्डे आदिंसह अधिकारी, जवान उपस्थित होते. (प्रतिनिधी)