शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

विवाहसंबंधी उद्योग फेडरेशनची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:15 AM

नाशिक : जिल्ह्यातील सर्व विवाह व विवाहासंदर्भातील विविध समारंभासाठी सेवा पुरविणाऱ्या व्यवसायामधील विविध संघटनांना एकत्र करून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ...

नाशिक : जिल्ह्यातील सर्व विवाह व विवाहासंदर्भातील विविध समारंभासाठी सेवा पुरविणाऱ्या व्यवसायामधील विविध संघटनांना एकत्र करून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्री, नाशिक (एफवीन) शिखर संघाची स्थापना करण्यात आल्याची माहिती लॉन्स व मंगल कार्यालय संघटनेचे अध्यक्ष सुनील चोपडा यांनी दिली आहे.

फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीत मंगल कार्यालय व लाॅन्स असोसिएशन, केटरिंग असोसिएशन, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन, फोटोग्राफर असोसिएशन, एलईडी स्क्रीन वाॅल असोसिएशन, लाईट आणि साऊंड असोसिएशन, फ्लावर डेकोरेटर असोसिएशन व त्यांच्या संलग्न व्यवसायाशी निगडित विविध संघटना एकत्र आल्या असून फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्री नाशिकच्या अध्यक्षपदी संदीप काकड, उपाध्यक्षपदी उत्तम गाढवे व केशव डिंगोरे यांच्यासह सचिवपदी प्रवीण कमले, सहसचिव पंकज आहिरराव, खजिनदार पंकज वाणी यांची निवड करण्यात आ‌ली आहे, तर फेडरेशनच्या संचालक मंडळात सुनील चोपडा यांच्यासह शंकर पिंगळे, अनिल जोशी, पंकज पाटील, अमर वाणी, राहुल भावे, तुषार श्रीवास्तव, रुपेश गुप्ता, सुनील महाले, आदींचा समावेश आहे.

(आरफोटो- ०३संदीप काकड, अध्यक्ष ०३प्रवीण कमले, सचिव)