शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

यंदाही मुलीच ठरल्या हुशार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 9:42 PM

नाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देदहावीचा आॅनलाइन निकाल : विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान, पेढ्यांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.केबीएच विद्यालय मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील केबीएच माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.९५ टक्के लागला. प्रांजली दिगंबर कुंवर हिने ९१.८० टक्के गुणांसह प्रथम, कोमल नरेंद्र शेलार याने ९१ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रांजल रवींद्र बच्छाव हिने ९०.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.कॅम्पातील केबीएच माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.३७ टक्के लागला. अथर्व प्रवीण नेरकर ९९.४० टक्के गुणांसह प्रथम, यश अमोल गुंजाळ ९७.६० टक्के गुणांसह द्वितीय तर तेजस शांतीलाल जोशी याने ९७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.टाकळीचा ९६.४९ टक्के निकालमालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील केबीएच विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९६.४९ टक्के लागला. दिव्यानी संदीप शेवाळे हिने ८८.२० टक्के गुणांसह प्रथम, मनस्वी विजय अहिरराव हिने ८७.६० टक्के गुणांसह द्वितीय तर निकिता शरद शेवाळे हिने ८७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूलमालेगाव : तालुक्यातील करंजगव्हाण येथील बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. प्रेरणा ग्यानदेव डापसे या विद्यार्थिनीने ८८.२० टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये तसेच करंजगव्हाण केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. कोमल संतोष देवरे या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.एलव्हीएच विद्यालयमालेगाव : कॅम्प येथील एलव्हीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.३३ टक्के लागला. विद्यालयातील २५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. वंदना जुन्या वळवी या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून प्रथम, चंद्रकला लक्ष्मण पवार हिने ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर निकिता नामदेव गवळी या विद्यार्थिनीने ८४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.संस्कृती ससाणे प्रथममुखेड : येथील जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.६२ टक्के लागला. विद्यालयात संस्कृती अनिल ससाने (८९.६०) प्रथम, पल्लवी परसराम दराडे, तृप्ती दत्तू दराडे, निकिता अनिल गोपाल (८९.४०) या तीन मुली द्वितीय तर स्वरूप बाबासाहेब काळे (८७.६०) तृतीय आला आहे.वैनतेय विद्यालयाचानिकाल ९४.६० टक्केनिफाड : येथील वैनतेय विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९४.६० टक्के लागला आहे. या विद्यालयाने याहीवर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी ९८ टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम आली आहे. परीक्षेसाठी विद्यालयाचे ३८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील विशेष प्रावीण्य श्रेणीत १७७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८६ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ८३ विद्यार्थी, तृतीय श्रेणीत २२ उत्तीर्ण झाले.अमित ज्ञानेश्वर कापसे ९६.२० टक्के द्वितीय, विजया यशवंत कुंदे ९५.४० तृतीय, श्रावणी किरण सोनवणे - ९५.२० चतुर्थ, तर प्रथमेश प्रकाश वाळके ९५ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.भुलेश्वर विद्यालयाचा निकाल ९७ टक्केअंदरसूल : अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भुलेगाव येथील श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. विद्यालयात भक्ती गोसावी (८७) प्रथम, रोहित जगदाळे (८३.४०) द्वितीय, तर नम्रता खिल्लारे (८२) तृतीय आली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी