शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

विद्यार्थ्यांनी साकारला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:10 AM

शिवनेरी किल्लाचा देखावा... असंख्य मावळ्यांच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक... बाल शिवबाला पदोपदी मार्गदर्शन करताना मॉसाहेब जिजाऊ... स्वराज्य उभारणीनंतर ढोलताशांच्या गजरात सिंहासनावर बसून राज्याभिषेकाचा महाप्रसंग साक्षात तमाम नाशिककरांनी अनुभवला.

सिडको : शिवनेरी किल्लाचा देखावा... असंख्य मावळ्यांच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक... बाल शिवबाला पदोपदी मार्गदर्शन करताना मॉसाहेब जिजाऊ... स्वराज्य उभारणीनंतर ढोलताशांच्या गजरात सिंहासनावर बसून राज्याभिषेकाचा महाप्रसंग साक्षात तमाम नाशिककरांनी अनुभवला. निमित्त होते ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित बाल शिवचरित्र महानाट्याचे.गेल्या काही दिवसांपासून शाळेत ब्रेनव्हेव हा विशेष उपक्र म राबविला जात होता. त्यानंतर शाळेच्या ४०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने बाल शिवचरित्र महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानाट्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे लक्ष्मण सावजी, विनायक रानडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, स्वानंद बेदरकर, प्रा. श्याम बोराटे, सतीश थोरात, प्रा. फैयाज अहमद फैजी, संतोष वाटपाडे, शशांक मणेरीकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा बोराटे यांनी अहवाल सादर केला. संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा