शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
3
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
4
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
5
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
6
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
7
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
8
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
9
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
10
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
11
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
12
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
13
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
14
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
16
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
17
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
18
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
19
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
20
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

अखेरीस वडाळा, मुलतानपुरा रूग्णालय सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:04 AM

नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरू करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूवारी (दि.२४) देण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या वतीने शहरात नवनविन रूग्णालयाांना परवानगी दिली जात आहे.

नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरूकरण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूवारी (दि.२४) देण्यात आले आहेत. महापालिकेच्या वतीने शहरात नवनविन रूग्णालयाांना परवानगी दिली जात आहे. परंतु बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच महापालिकेने तयार केलेल्या डॅश बोर्डवर गंगापूर गाव येथील रूग्णालय, तपोवन कोविड सेंटर,विल्होळी येथे खत प्रकल्पाच्या आवारातील प्रशिक्षण केंद्र येथे देखील कोविड सेंटर दाखवण्यात आले आहे. मात्र, ते अ‍ॅक्टीव नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यातच महापालिकेने मध्यंतरी वडाळा येथे रूग्णालय सुरूकरण्याची घोषणा केली मात्र स्टाफ नसल्याने सारेच काम अडून आहे. मुलतानपुरा येथे देखील महापालिकेचे रूग्णालय वापराविना पडून आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे संभाजी राजे स्टेडीयम येथे नवीन कोविड सेंटरतयार करून तेथे दोनशे खाटांचे बेड तयार करण्याचे घाटत आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिले होते. गुरूवारी (दि.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. वर्षा भालेराव यांनी पुन्हा मनपाचे रूग्णालयइनअ‍ॅक्टीव्ह दाखवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याबरोबरच सुप्रिया खोडे यांनी वडाळा रूग्णालय तर समीना मेमन यांनी मुलतानपुरा येथील रूग्णालय सुरू करण्याची मागणी केली.त्यावर वडाळा रूग्णालयातडॉक्टर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले तर मुलतानपुरा मनुष्यबळाअभावी तुर्तास रूग्णालय सुरू करणे शक्य नाही. परंतु किमान दवाखाना तातडीने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल