शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

ब्राह्मणगावी शेतकरी प्रशिक्षणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:15 AM

ब्राम्हणगाव : येथील बाजार चौकात महादेव मंदिर परिसरात तालुकास्तरीय ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण पंधरवड्याची सांगता झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या.

ठळक मुद्देप्रशिक्षण पंधरवड्याची सांगता

ब्राम्हणगाव : येथील बाजार चौकात महादेव मंदिर परिसरात तालुकास्तरीय ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण पंधरवड्याची सांगता झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या.कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कापडणीस यांनी शासकीय योजना आता आॅनलाइन असल्याने शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक अर्ज सादर करावेत. शेतकरी शाळा चालू करणे, माती परीक्षण, खते , औषध फवारणी आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार नामपूर, कृषी अधिकारी राजपूत ,कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, सी.बी. देवरे, कृषी सहायक आर.एफ.जाधव, आर.के. सावंत, दिनेश खैरनार आदी उपस्थित होते.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहीरे, माजी सरपंच सुभाष अहीरे, बाळासाहेब अहीरे यांनी कांदा चाळ योजनेचा आर्थिक लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अिहरे, माजी उपसरपंच गोटू पगार, अनिल खरे, ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे, अशोक शिरोडे, रिपाइंचे बापुराज खरे, बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, साहेबराव अहीरे, हेमंत अहीरे, यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.