शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

कांदा भावात घसरण, पिंपळगाव बसवंतला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:22 PM

पिपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये कांदा भावात सहाशे रूपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

पिपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये कांदा भावात सहाशे रूपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यात कांदा प्रती क्विंटल ४८०० रूपयां पर्यत गेला होता. शुक्र वारी कांदा ३४५१ ते ३८७६ रूपयांपर्यत दर गेला. शनिवारी अमावस्या असल्याने व रविवार सुट्टी असल्याने बाजार समितीमध्ये फक्त कांदा निलाव बंद होता. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णय व व्यापारी वर्गांने पाचशे क्विंटलच्यावर मालाची साठवून अशा अटी घातल्यामुळे सोमवारी कांदा निलाव सुरळित सुरू झाला, मात्र कांदा बाजार भावात कमालीची घसरण झाली. दोनच दिवसात कांदा २८०० ते ३३५० रूपयांपर्यंत गेला. जवळपास ६०० रूपये प्रती क्विंटल दराने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग केद्र सरकारच्या या निर्णयाने संतापला आहे. गेली पाच ते सहा महिन्यापासून साठवून ठेवलेला कांदा हा पावसाच्या वातावरणाने पन्नास टक्के खराब झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक