शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

संकटात कुटुंबीयांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:17 PM

कोरोनाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असंख्य शेतमजूर आपल्या गावी परत गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उपलब्ध शेतमजुरांनाही कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यास मज्जाव केला जात असल्याने शेतातील सर्व कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच करावे लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती : मजुरांअभावी शेतकरी हवालदिल

पिंपळगाव बसवंत : कोरोनाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असंख्य शेतमजूर आपल्या गावी परत गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उपलब्ध शेतमजुरांनाही कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यास मज्जाव केला जात असल्याने शेतातील सर्व कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच करावे लागत आहे.द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना अवकाळीपाठोपाठ कोरोना व्हायरसच्या लॉकडाउनचा मोठा फटका सहन लागत आहे. पिंपळगाव बसवंतसह निफाड, लोणवाडी, दावचवाडी, नारायण टेंभी, मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, दिंडोरी या भागात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक मानले जात आहे. कोरोनाच्या धास्तीने आदिवासी भागातून आलेला मजूरवर्ग आपल्या गावी परतल्याने शेतकºयांना शेतीकामात कुटुंबीयांची मदत घ्यावी लागत आहे. बेदाणा निर्मितीसाठी शेतकºयांना मजुरांची आवश्यकता भासते मात्र यंदा कुटुंबातील सदस्यांच सोबत घेऊन काम उरकण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे.

कुटुंबाचा चालक खचला तर संपूर्ण कुटुंब खचते. अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबचालकाला आधार दिला पाहिजे. कोरोनामुळे द्राक्षाचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे; मात्र माझे सर्व कुटुंब माझ्यासोबत असल्याने नुकसान भरून काढण्यासाठी ताकत मिळत आहे.- केशव बनकर, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती