ठळक मुद्देयावेळी पूनम अहिरराव, व रु पाली आहेर यांनी महिला दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रोहिणी बागुल यांनी केले. क्लबच्या अध्यक्षा पुनम आहिरराव व शाम पाटील यांनी शहरातील महिलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धत सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला महीलांनी सका
. स्पर्धत सुवर्णा नेरकर, धनश्री आहेर, रेश्मा लोढा, शीतल अहिरराव, वर्षा आहेर, माधुरी खारगे आदी महिला सहभागी झाल्या होत्यासोनाली मेने, अश्विनी आहेर, व मनीषा लुंकड यांनी अनुक्र मे प्रथम, द्वितिय, व तृतिय क्र मांक पटकावला.