शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

दिंडोरी नगर पंचायत सदस्यांना समारंभपूर्वक निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 5:35 PM

दिंडोरी : नगर पंचायत दिंडोरी येथे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने, नगर पंचायत सभागृहात मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या संकल्पनेनुसार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमाझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांना हरित कायदा पालनाची शपथ

दिंडोरी : नगर पंचायत दिंडोरी येथे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने, नगर पंचायत सभागृहात मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या संकल्पनेनुसार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यास नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ तसेच नगरसेवक तुषार वाघमारे नगर पंचायतचे प्रशांत पोतदार, धीरज भामरे आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी येवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना झपाट्याने वाढत असलेल्या दिंडोरी शहरात विकासासाठी भरपूर वाव असून, शहराच्या विकासात सर्व सदस्यांनी आपले योगदान देऊन भविष्याच्या दृष्टीने एक आश्वासक पायाभरणी नगर पंचायतच्या पहिल्या पंचवार्षिक काळात झाल्याचे सांगितले.माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांना हरित कायदा पालनाची शपथ देऊन प्रत्येक सदस्याने आजच्या दिवसाची आठवण म्हणून एक झाड लावण्याचे मान्य केले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख, सचिन देशमुख, संतोष गांगोडे, धनराज भवर, मालती जाधव, आशा कराटे, सविता देशमुख, विमल जाधव, रत्ना बोरस्ते, निर्मला जाधव, रोहिणी पगारे, रंजना चारोस्कर, शैला उफाडे व स्वीकृत नगरसेवक माधवराव साळुंखे, नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक