शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

पूर्व भागात जाणार पूरपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 5:54 PM

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाºयाची उंची दीड मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्व भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाºयाची उंची दीड मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्व भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुंदेवाडी ते सायाळे हा ३४ किलोमीटरचा पूर कालवा होणार आहे.या कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. कुंदेवाडी बंधाºयाची उंची वाढल्याने पुरेशा क्षमतेने पाणी पूर्व भागात पोहचेल अशी अपेक्षा आहे. सुमारे ६८ कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चातून सदर काम होणार आहे.देवनदीवरील कुंदेवाडीतील बलक बंधाºयाची दीड मीटरने उंची वाढविल्यानंतर पुरेशा क्षमतेने पाइपलाइनद्वारे पाणी कालव्यातून सायाळेपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी पाच फूट व्यासाचे पाइप वापरण्यात येणार आहे. त्यानंतर चार व शेवटी तीन फूट व्यासाच्या बंदिस्त पाइपलाइनद्वारे कालव्याचे पाणी सायाळेपर्यंत नेण्याची योजना आहे. योजनेतील बंधाºयाची उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, दीपक खुळे, स्टाईसचे अध्यक्ष पंडित लोंढे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष फकिरा हिरे, संजय सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी