शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:38 AM

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबाजी श्रीहरी हांडोरे (४७) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबाजी हांडोरे हे शेतात वस्ती करून राहत होते.  सोमवारी (दि. २३) नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला बाबाजी हांडोरे हे लोखंडी ...

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबाजी श्रीहरी हांडोरे (४७) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबाजी हांडोरे हे शेतात वस्ती करून राहत होते.  सोमवारी (दि. २३) नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला बाबाजी हांडोरे हे लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याने या घटनेची माहिती तातडीने निफाड पोलीस स्टेशनला दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हांडोरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. निफाड उपजिल्हारु ग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली मयत हांडोरे यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे ,सून असा परिवार आहे  हांडोरे यांच्यावर श्रीरामनगर सोसायटीचे १,८२ ५००इतके कर्ज आहे. तलाठी बाळासाहेब निफाडे व ग्रामसेवक राजेंद्र बोरगुडे यांनी याबाबतचा अहवाल निफाडच्या तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे. निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शखाली हवालदार शिवाजी माळी पुढील तपास करीत आहेत.