शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 9:48 PM

दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जमिनीत गाडत सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्देदिंडोरी : शेतात केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा गाडत केला निषेध

दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जमिनीत गाडत सरकारचा निषेध केला.दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा.संदीप जगताप यांचे शेतात शेतक?्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मातीत गाडले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.नवीन कृषी विधेयक हे व्यापारी धाजिर्णे असून यामुळे शेतक?्यांची फसवणूक पिळवणूक होत शेतकरी देशोधडीला लागणार आहे.या कायद्यामुळे शेतक?्यांच्या मालाला योग्य भाव अचूक वजन मिळणार नाही शेतक?्यांची फसवणूक झाल्यास कुठेही दाद मागता येणार नसल्याने शेतकरी नाडला जाणार आहे तरी सरकारने त्वरित सदर विधेयक मागे घ्यावे राष्ट्रपती यांनी सदर विधेयकास मंजुरी देऊ नये असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संदीप जगताप यांनी केले यावेळी दत्ता सोनवणे ,शंकरराव संधान,नवनाथ जगताप,शंकर फुगट,विष्णु फुगट ,जयराम जगताप ,वैभव जगताप आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.---------------------------एकीकडे नियमन मुक्ती मग कांदा निर्यात बंदी कशी ? केंद्राच्या नव्या कृषी विधेयकाने कुठेही शेतमाल विकता येईल असे सांगत त्याचे समर्थन सत्ताधारी करतात मात्र संभाव्य फसवणुकीबद्दल काहीही बोलत नाही जर शेतमाल कुठंही विकता येईल असे म्हणता मग कांदा निर्यातबंदी कशी करता .सदर कायदा व्यापा?्यांचे चांगभलं करणारा तर शेतक?्यांचे नुकसान करणारा आहे तो त्वरित मागे घ्यावा.-प्रा.संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

 

टॅग्स :GovernmentसरकारHoliहोळी