शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू

By admin | Published: November 04, 2015 10:32 PM

डॉक्टरांविरुद्ध गुन्हा : सहारानगर येथील रुग्णालयातील प्रकार

नाशिक : असुरक्षितरीत्या गर्भपात करताना विडी कामगारनगरमधील विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार मखमलाबादरोड सहारानगर येथील शांतीनिवास येथील डॉ़ शरद लोहार यांच्यावर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ आकाशदीप भीमराव गायकवाड (२९, रा़ घर नं़ ६७४, विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) व त्यांची पत्नी दीपाली यांना मूल नको असल्याने ते गर्भपातासाठी आमले हॉस्पिटलमध्ये गेले़ मात्र याठिकाणी खर्च अधिक सांगितल्याने ते माघारी फिरले़ दरम्यान, या दोघांना डॉ़ लोहार हे कमी पैशात गर्भपात करून देत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार गायकवाड दाम्पत्य २१ आॅक्टोबरला डॉ़ शरद लोहार यांच्या मखमलाबाद रोडवरील शांतीनिवास येथे गेले़ या ठिकाणी डॉ़ लोहार यांनी घरीच असुरक्षितरीत्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात रक्तस्त्राव होऊन पत्नी दीपालीचा मृत्यू झाल्याची फिर्याद आकाशदीप गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)