शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

कोरोना काळात वाढदिवसउपसरपंचावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:13 AM

येवला : तालुक्यातील निमगाव मढ येथील उपसरपंचावर जिल्हाधिकारी आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन

येवला : तालुक्यातील निमगाव मढ येथील उपसरपंचावर जिल्हाधिकारी आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.निमगाव मढ येथील विद्यमान उपसरपंच नितीन लभडे यांनी सोमवारी २८ जून रोजी निमगाव मढ येथील मारुती मंदिरासमोर वाढदिवस साजरा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैरकायदा मंडळी जमवल्याची तक्रार माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती.सदर तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी माहिती घेऊन येवला तहसीलदारांना लेखी पत्र पाठवले होते. त्यानुसार निमगाव मढ येथील तलाठी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थानिक अध्यक्ष दत्तात्रय गिरी यांनी तालुका पोलिसात विद्यमान उपसरपंच नितीन लभडे व इतर ६ व्यक्तीं विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी