शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

दाखल नामांकन अर्जांची आज छाननी

By admin | Published: May 08, 2017 12:45 AM

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी ७८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी ७८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या नामांकन अर्जांची आज सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये छाननी केली जाणार आहे. सकाळी ११ वाजेला छाननीला प्रारंभ होणार आहे. येत्या ११ मे रोजी माघारीची मुदत आहे. १२ मे रोजी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे. २४ मे रोजी मतदान होऊन २६ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.शहराच्या पश्चिम भागातील ९, १०, ११, १२, १३ या प्रभागांमध्ये सर्वाधिक नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सोमवारी छाननी केली जाणार आहे. तांत्रिक बाबींमुळे काही अर्ज फेटाळले जाण्याची चिन्हे दिसून येत आहे. अर्ज छाननीनंतर बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना इच्छुकांची मनधरणी करावी लागणार आहे. माघारी नाट्यही घडू शकतात. एकाच प्रभागात अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.