शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

अखेर आउटसोर्सिंगचा वाद उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:46 AM

सातशे कर्मचारी आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ७७ कोटी रुपयांच्या ठेक्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अनेक नियमांचे उल्लंघन करून या निविदा मंजूर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेत संंबंधितांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपाटील यांची याचिका : चौकशी होण्याच्या आतच दणका

नाशिक : सातशे कर्मचारी आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ७७ कोटी रुपयांच्या ठेक्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अनेक नियमांचे उल्लंघन करून या निविदा मंजूर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेत संंबंधितांचे धाबे दणाणले आहे.डॉ. पाटील यांनी गुरुवारी (दि.१२) ही याचिका दाखल केली आहे. महापालिकेने स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा आणि जनतेचा पैसा अनाठायी खर्च होऊ नये यासाठी ही याचिका दाखल केल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात महापालिक आणि संबंधित ठेकेदार कंपनीला शुक्रवारी (दि.१३) त्या याचिकेच्या प्रति देणार असून, बजावणार असून पुढील आठवड्यात न्यायालयात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणतीही निविदा दहा टक्क्यांपेक्षा जास्त दराची असेल तर ती रद्द करावी लागते. असा शासनाचा १ डिसेंबर २०१२ रोजी घेतलेला निर्णय आहे. मात्र, असे असताना ही निविदा २.०७ टक्के कमी कशी काय दाखविण्यात आली यासह अन्य आक्षेप घेण्यात आले आहेत.शहरात सफाई कामगारांची संख्या अपुरी असल्याने आउटसोर्सिंगने कर्मचारी भरतीचा पर्याय सुचविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHigh Courtउच्च न्यायालय