शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

नाम फाउंडेशनला आर्थिक मदत

By admin | Published: November 30, 2015 11:12 PM

चार लाखांचा निधी : सातपूरमधील पंचवीस शेतकऱ्यांची माणुसकी

सातपूर : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करीत आत्महत्त्या करू नका, असा संदेश देत नाशिक पश्चिम पट्ट्यातील सुमारे पंचवीस शेतकऱ्यांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेला चार लाखांची मदत केली. सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर रोडवरील शेतकऱ्यांनी यापूर्वी बीओटी तत्त्वातून होऊ पाहणाऱ्या रस्त्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रकल्प शासनाला गुंडाळावा लागला. आता तोच रस्ता सिंहस्थ निधीतून झाला आहे. याबरोबरच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅडव्होकेट प्रभाकर खराटे, दिगंबर ढगे, मनसे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले रामदास चव्हाण, उत्तमराव खांडबहाले, देवीदास पगार, भाऊसाहेब खांडबहाले, पोपटराव गामने, राजाभाऊ ढगे, शिवाजी ढगे, संदीप विसे, शिवसेना तालुकाध्यक्ष निवृत्ती लांबे, अशोक लगड, दिनकर मोरे, रामदास दाते, बबन जाधव, किरण दाते, सदाशिव पालखेडे, भीमराव कापसे, शिवाजी भावले, मोहन खांडबहाले, विष्णू ढगे, भाऊसाहेब पालखेडे, बाळासाहेब चव्हाण, देवराम भावले आदिंनी पुढाकार घेतला.