शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

नाशिकमध्ये एसटीच्या जुन्या टायरच्या साठ्याला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:40 PM

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग नियंत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक : पेठरोडवर असलेल्या एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये असलेल्या जुन्या टायरच्या साठ्याला आज रात्री भीषण आग लागली. या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. टायर पेटल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला आहे. यामुळे आजूबाजूला असलेले डिझेलचे ड्रम, जुन्या झालेल्या भंगार बसेससुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. डिझेलमुळे आग अजून भडकली असून मागील दीड तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन केंद्र, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, कोणार्कनगर विभागीय केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुमारे बावीस कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. रबरी टायर पेटल्यामुळे आग अद्याप  विझलेली नाही. जवानांकडून फोम व पाण्याचा वापर  केला जात आहे. सुदैवाने या घटनेत  कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र  महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.