शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:57 PM

सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  सटाणा व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ...

सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  सटाणा व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आग विझविण्यात अपयश आल्याने लाखोंचा माल भस्मसात झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बंब न आल्याने लोकप्रतिनिधींमध्ये वाद आगीचे वृत्त समजताच सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे व गटनेते संदीप सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन विभागाच्या बेजबाबदारपणाबद्दल संतप्त झालेल्या नगरसेवक मुन्ना शेख यांनी नगराध्यक्ष मोरे यांनाच धारेवर धरले. यावेळी मोरे यांनी दखल घेत लवकरच या विभागात मोठे फेरबदल करणार असल्याचे सांगत कर्तव्यावर असतानाही कार्यालयात हजर नसणाºया कर्मचाºयांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अग्निशमन दलावर नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आग विझविण्यासाठी धावपळ केली.

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिक