शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

देवळे येथे घराला आग

By admin | Published: June 01, 2015 10:49 PM

देवळे येथे घराला आग

इगतपुरी : तालुक्यातील मौजे देवळे येथील रहिवासी मधुकर गजीराम तोकडे यांच्या घराला रविवारी अचानक मोठी आग लागून त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आगरी सेनेच्या वतीने इगतपुरीचे प्रभारी तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मधुकर तोकडे यांच्या घराला लागलेल्या आकस्मिक आगीत त्यांचे संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे आदिंसह लाखो रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीने त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला असून, त्यांचे सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे. घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा पंचनामा अधिकाऱ्यांनी केला आहे. या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सखाराम जोशी, युवा उपाध्यक्ष अनिल भोपे, विनोद भागडे, देवळेचे उपसरपंच दत्ता तोकडे, विठ्ठल लंगडे, आदिंच्या साक्षऱ्या आहेत.(वार्ताहर)