शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

ई-डिस्ट्रिक्टमध्ये राज्यात नाशिक प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 10:27 PM

डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत डिजिटल प्रमाणपत्राच्या वितरणात नाशिक जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जून महिन्यात राज्यात नाशिक जिल्ह्याने सुमारे एक लाख तीस हजार इतक्या विक्र मी दाखल्यांचे वितरण केले.

पाटोदा : डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत डिजिटल प्रमाणपत्राच्या वितरणात नाशिक जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जून महिन्यात राज्यात नाशिक जिल्ह्याने सुमारे एक लाख तीस हजार इतक्या विक्र मी दाखल्यांचे वितरण केले. ई-डिस्ट्रिक्ट योजनेस प्रारंभ झाल्यानंतर बºयाच मागे असलेला जिल्हा राज्यात प्रमाणपत्र वाटपात पहिल्या क्रमांकावर आला असून, ई-डिस्ट्रिक्ट योजनेत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.ई-डिस्ट्रिक्ट योजनेस जिल्ह्यात खºया अर्थाने नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरुवात झाली. जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रामार्फत या योजनेला प्रारंभ झाला सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाºया या उपक्रमाने राज्यात पहिला क्रमांक मिळविण्यासोबतच एक लाख ३० हजारांवर प्रमाणपत्र वितरणाचा उच्चांक गाठला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लागणारे आणि महत्त्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजिटल पद्धत अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पद्धतीचा चांगल्या प्रकारे अवलंब करण्यात आल्याने अवघ्या काही महिन्यात या जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.