शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आजपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:13 AM

अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित फेºयांनंतर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, आतापर्यंत सुमारे १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर झाली असून, आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेºयांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.  मनपा क्षेत्रातील ५८ महाविद्यालयांत सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, जवळपास १३ हजार ३०० विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाºया काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले होते.३१ आॅगस्टला सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशगुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, २७ आॅगस्टला पहिल्या टप्प्यात ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तर २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना व ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय